म्हाताऱ्या नागिणीचा पत्ता MHATARYA NAGINICHA PATTA

250.00

AUTHOR:  Wasimbarry Maner
PUBLISHER: Dawaat-E-Dakkan
BINDING: Paperback

In stock

सापांचा काही पत्ता असतो का? ते आपल्या भागात येतात कुठून? सापांचा वावर मनुष्यवस्ती मध्ये असावा की नसावा??? असे अनेक प्रश्न पडले आहेत या छोट्याश्या सुजाताला. चला तर मग भेटूया सुजाताला आणि म्हाताऱ्या नागीणीला. ____________________________________________________________________________________________ दवात ए दक्कन मार्फत निर्माण होणारी सर्व पुस्तके ही पालक आणि मुले हा बंध समृद्ध व्हावा आणि संवाद वाढीस लागावा हे उद्देश समोर ठेवून बनवलेली आहेत. पालक वाचनात सहभागी असतील हे गृहीत धरून ही पुस्तके निर्माण केलेली आहेत. त्यामुळे शब्दांच्या काठीण्य पातळीचा मुद्दा महत्वाचा न करता गोष्ट, माहिती आणि मनोरंजन हे मुद्दे प्रामुख्याने या पुस्तकांत समोर येतात. ही पुस्तके पालकांनी मुलांसोबत वाचावीत आणि त्यांच्या संवादाला धुमारे फुटावेत, कल्पनेचे इंद्रधनु खुलावे, सृजनात्मकेला वाव मिळावा आणि विचारांना खाद्य मिळावे. मूल बोलते, वाचते, लिहिते आणि स्वतंत्र विचार करते व्हावे हीच आम्हा प्रकाशकांची इच्छा!

Weight 0.185 kg
Dimensions 15 × 22 × 0.1 cm